02367 245060

accp1995@yahoo.com

Visitor Counter

" करू ज्ञानी गुणवंत सकल । कोणी न राहो अज्ञ दुर्बल "

Phondaghat Education Society's

Dist Sindhudurg 416601, Maharashtra State, INDIA

Marathi Department

Special Marathi literature

Course Available

Programmed level of study.

B.A.

U.G. –
F.Y.B.A.
S.Y.B.A.
T.Y.B.A.

Department-of-marathi

VISION:-

Creating moral values though the application of Marathi literature.

MISSION:-

Enrich maximum use of Marathi literature and Presentation of culture Civilization and its rich values.

GOALS & OBJECTIVES:

1. To create awareness and interest among the students about Marathi literature and language.

2. To make effort for the enrichment of narration literature.

3. To motivate the students for creation of literature.

4. To develop effective written communication skills among students.

Departmental Activities –

  • Department organized various competitions such as a Essay writing, Poetry reading for the overall development of student.
  • Department organized students seminar to development presentation skills.
  • Department conducted workshop on Project writing skills.
  • Following eminent personalities visit to department to Marathi – Hon. Shree. Ashok Naygaokar (poet), Shree Ajay Kandar (poet), Shree Balaso Gavani Patil (poet), Shree Datta Bhagat (Drama writer), Shree Madhu Mangesh Karnik (Writer), Shree Abhay khadapkar (film artist), Shree Viju Patel (Film Producer), Shree Haribhau Bhise (Folk artist), Shree Vilas Khanolkar (comedy artist), Dr. V. S. Sekade (BOS Chairman), Dada Madakaikar ( Malvani Poet), Madhusudan Nanivadekar ( Gazalkar), Mahesh keluskar ( Novelist, Poet), Shashikant Tirodkar ( Poet), Aanad Wingkar (Novelist), Dr. Balwant Jeurkar (Translator), Dr. Nitin Arekar (BOS Member), Dr. Dhanaji Gurav (BOS Member), Dr. Aajgaokar (BOS Member), Dr. Girish More (Writer), Dr. Gomteshwar Patil (Writer), Namdev Gavali (Malvani Poet)
  • Spot test and refresher classes are conducted in order to keep high awareness among the students after completion the topic.

Department of Marathi

  • Establishment – 1997
  • Number of Teaching posts – 02
  • Sanctioned – 02, Filled : 02 (Fulltime)
 

VISION:-

Creating moral values though the application of Marathi literature.

MISSION:-

Enrich maximum use of Marathi literature and Presentation of culture Civilization and its rich values.

GOALS & OBJECTIVES:

  1. To create awareness and interest among the students about Marathi literature and language.
  2. To make effort for the enrichment of narration literature.
  3. To motivate the students for creation of literature.
  4. To develop effective written communication skills among students.
 

Faculty of Department

No.

Name of Faculty

Academic Qualification

Designation

1.

Dr. Satish Narayan Kamat

M. A., B. Ed., NET, Ph. D

Professor & HOD

2.

Mr. Jagdish Pandurang Rane

M. A., M. Phil

Asst. Professor

Programme– Bachelor of Arts (B.A.)

Outcome –

  • प्राचीन मराठी इतिहासाची माहिती होईल.
  • प्राचीन मराठी साहित्याचे प्रकार समजतील.
  • मराठी भाषेबद्दल अभिमान निर्माण होईल.
  • शाहिरी व बखर गद्याचा परिचय होईल.
  • विविध धर्मिय व पंथीयांच्या साहित्याचे स्वरूप समजेल.
  • भारतीय साहित्य विचार व प्रयोजनाचा परिचय होईल.
  • साहित्य व समाज यांच्या अन्योन्य संबधांचा परिचय होईल.
  • भाषेच्या अंगांची ओळख होईल.
  • मराठी व्याकरणाचा परिचय होईल.
  • अनुवाद, भाषांतर, रूपांतर या कौशल्यांची ओळख होईल.
 

Student Strength

Class

Subject

2019-20

2020-21

2021-22

2022-23

2023-24

B. A. I

Marathi Comp.

55

61

61

103

75

B. A. I

Marathi Opt.

25

31

35

51

37

B. A. II

Marathi Spec.

33

19

25

28

38

B. A. III

Marathi Spec.

10

13

08

13

10

Dr. Satish Narayan Kamat
Professor & Head Department of Marathi
(Chairman Board of Studies in Marathi, University of Mumbai Science Sept. 2022)
Arts and Commerce College, Phondaghat


Year

OC
RC
FDP
ETI

Research
Journal with Impact Factor

UGC
CARE

International Journal Peer Reviewed with Impact Factor

Chapter in Book & Proceeding

Book & Edited Book

Award

Paper Reading
State, National & International

Int.

Nat.

State

2019-20

01 (FDP)

01

01

03

03

02

 

03

02

 

2020-21

01 (FDP)

 

 

02

03

02

 

02

05

02

2021-22

 

02

02

01

02

01

01

01

03

 

2022-23

 

01

01

02

02

02

 

01

04

 

2023-24

 

01

01

01

01

01

02

02

02

 

Mr. Jagdish Pandurang Rane
Asst. Professor in Department of Marathi
Arts and Commerce College, Phondaghat

Year

OC
RC
FDP
ETI

International Journal Peer Reviewed with Impact Factor

Chapter in Book & Proceeding

Book & Edited Book

Paper Reading
State, National & International

Int.

Nat.

State

2019-20

 

 

01

01

 

02

02

2020-21

01

02

 

 

01

01

 

2021-22

 

 

01

01

 

04

 

2022-23

 

01

01

01

 

 

01

2023-24

 

01

 

 

 

01

 

Yearly Regular Activities of Department –

  • जागतिक मराठी भाषा दिवस
  • मराठी भाषा संवर्धन सप्ताह
  • अभ्यास सहल

Blog –

https://www.blogger.com/blog/posts/3641522454027436349?hl=en&tab=jj

Google Classroom link –

https://classroom.google.com/c/NzE1MTQzOTI2MDY1
https://classroom.google.com/c/NzA5OTIwMTg1OTA3

Department Activities – 2019 – 2020

  • १४ ते २८ जाने. २०२० –
    मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा इ. कार्यक्रम घेण्यात आले. या विविध स्पर्धेत २३ विद्यार्थी सहभागी झाले होते.
  • ३१ जानेवारी २०२० –
    मराठी विभागाने डॉ. सूर्यकांत आजगावकर (खालसा कॉलेज, मुंबई) यांचे ‘मराठी विषयाचे भवितव्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. आजगावकर यांनी नोकरी-व्यवसायातील मराठीचे महत्त्व सांगितले. यावेळी एकूण ४२ विद्यार्थी उपस्थित होते.
  • ४ मार्च २०२० –
    मराठी विभागाची अभ्यास सहल शिवगड या ठिकाणी गेलेली होती. यावेळी विभाग प्रमुखांनी गडाचे महत्त्व विशद केले. तेथील शिल्पाची पाहणी विद्यार्थांनी केली. या सहलीत १० विद्यार्थी व २ शिक्षक सहभागी झाले होते.
  • २७ फेब्रु. २०२० –
    जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त प्रा. आर्या भोगले (ज्यु. कॉलेज फोंडाघाट) यांनी मार्गदर्शन केले. मराठी भाषा जतन करण्याची प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी राकेश टक्के या माजी विद्यार्थ्याने बासरीवादन सादर केले. ५७ विद्यार्थ्यानी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Department Activities – 2020 – 2021

  • १२ जुलै २०२० –
    मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा आणि साहित्य’ या विषयावर आभासी पद्धतीने प्रश्नमंजूषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात एकूण ८७ विद्यार्थी सहभागी झाले होते.
  • १४ ते २८ जानेवारी २०२१ –
    मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला. यामध्ये कविता वाचन, कथाकथन इ. कार्यकर्मांचे आयोजन करण्यात आले होते. २१ विद्यार्थ्यानी यात सहभाग घेतला.
  • २७ फेब्रुवारी २०२१ –
    जागतिक मराठी भाषा दिनानिमित्तमराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. धनाजी गुरव (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड) यांनी ‘मराठी भाषा आणि व्यवसाय संधी’ यावर आभासी पद्धतीने मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचा ५५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
  • १५ मार्च २०२१ –
    मराठी विभागातर्फे प्रा. अविनाश बापट यांच्या दोन मालवणी कादंबर्‍याचे प्रकाशन फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीकांत आपटे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. सतीश कामत आणि प्रा. जगदीश राणे यांनी वरील पुस्तकांवर भाष्य केले. सुमारे ७२ विद्यार्थी उपस्थित होते.

Department Activities – 2021 – 2022

  • २९ जून २०२१ –
    मराठी विभाग प्रमुख डॉ. सतीश कामत यांनी अग्रणी कॉलेज अंतर्गत नाईट कॉलेज कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांना ‘दलित आत्मकथेतील व्यक्तिरेखा व मानसशास्त्र’ या विषयावर आभासी मार्गदर्शन केले. सुमारे १४३ विद्यार्थी सहभागी झाले होते.
  • ४ जुलै २०२१ –
    मराठी विभाग आणि निर्मिती विचारमंच कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कविता लेखन कार्यशाळा’ (आभासी) घेण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवी राजाभाऊ शिरगुप्पे, कवी शशिकांत तिरोडकर, गझलकार मधुसूदन नाणीवडेकर व काव्यप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा ६३ प्रतींनिधींनी लाभ घेतला.
  • १५ जुलै २०२१ –
    मराठी विभाग व मराठी अभ्यास मंडळ मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने बी. ए. ३ अभ्यास पत्रिका क्र. ८ या विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आभासी पद्धतीने कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. धनाजी गुरव यांनी मार्गदर्शन केले. मा. चेअरमन श्रीकांत आपटे हे यावेळी उपस्थित होते. ३८ प्राध्यापक या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
  • २१ ऑक्टोबर २०२१ –
    मराठी विभागाने हिंदी, इंग्रजी विभागाच्या सहकार्याने ऑनलाईन आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. बीज भाषण डॉ. मंजुनाथ यांनी केले. लंडन येथील फर्नांडिस यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेला देश विदेशातून १०९ प्रतींनिधी उपस्थित होते.
  • १४ ते २८ जाने. २०२२–
    मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला. यामध्ये कविता वाचन, कथाकथन, अभिनय, इ. कार्यकर्मांचे आयोजन करण्यात आले होते. विधार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला. प्रा. संजीवनी पाटील, अभिनेते नीलेश पवार, डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे, कथाकार रवींद्र मुसळे यांनी या पंधरवड्यामध्ये साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले.
  • १५ फेब्रुवारी २०२२ –
    डॉ. विकास पाटील ( मनोहर हरी खापणे कॉलेज, पाचल ) यांनी ‘तिचा अवकाश’ या अभ्यासग्रंथावर बी.ए. ३ च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. १० विद्यार्थ्यानी या व्याख्यानाचा लाभ घेतला.
  • २७ फेब्रुवारी २०२२ –
    जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त प्रा. ज्ञानोबा फड (ज्यु. कॉलेज फोंडाघाट) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मराठीतील ‘समृद्ध संत परंपरा’ याविषयावर भाषण केले. या कार्यक्रमाला ७१ विद्यार्थी हजर होते.

Department Activities – 2022 – 2023

  • १३ ऑगस्ट २०२२ –
    स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त मराठी विभागाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. १२ स्पर्धकांनी यात भाग घेतला होता.
  • २६ ऑगस्ट २०२२ –
    मराठी विभागातर्फे कविता लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ९ स्पर्धकांनी यात भाग घेतला होता.
  • २४ सप्टेंबर २०२२ –
    मराठी विभागाची वर्षा सहल दाजीपूर, उगवाई या ठिकाणी संपन्न झाली. विद्यार्थ्यानी निसर्गाचा आनंद घेतला. निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग कवितांचे वाचन केले. विभागाचे ११ विद्यार्थी सहभागी झाले होते.
  • २६ सप्टेंबर २०२२–     
    डॉ. सतीश कामत यांची मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून  म्हणून निवड व मा. कुलगुरू महोदयाकडून मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती.
  • १९ ऑक्टोबर २०२२ –
    मराठी विभागातर्फे पेपर नं. ६ व ९ साठी प्रकल्प लेखन कार्यशाळा घेण्यात आली. १० विद्यार्थी उपस्थित होते. प्रकल्पाचे स्वरूप, मांडणी, आशय यावर डॉक्टर कामत  यांनी मार्गदर्शन केले.
  • १७ जाने. २०२३ –
    मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला. यावेळी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. सुभाष सावंत यांच्या हस्ते भित्तिपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. महाविद्यालय विकास समितीचे श्री. केदार रेवडेकर यावेळी यांनी मार्गदर्शन केले. ५७ विद्यार्थी हजर होते.
  • २७ फेब्रुवारी २०२३ –
    ‘जागतिक मराठी भाषा दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले यांनी मार्गदर्शन केले. सुमारे ४८ विद्यार्थी उपस्थित होते.
  • ३ मार्च २०२३ –
    मराठी विभागाच्या विद्यार्थ्यानी करुळ येथील पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ग्रंथालयास भेट दिली. गोसावी मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विभागाचे ११ विद्यार्थी उपस्थित होते.
  • १० मार्च २०२३
    मराठी विभागाच्या विद्यार्थ्यानी कुणकेश्वर, देवगड या ठिकाणांना भेट दिली. समुद्र किनारा स्वच्छ केला. मासळी बाजार व मुझियमला भेट दिली. या अभ्यास सहलीत १० विद्यार्थी सहभागी झाले होते.

Department Activities – 2023 – 2024

  • १४ ते २८ जाने. २०२४ –
    मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला. यामध्ये कविता वाचन, कथाकथन इ. कार्यकर्मांचे आयोजन करण्यात आले होते. विधार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
  • २० ऑगस्ट २०२३ –     
    फोडाघाट महाविद्यालयात नामवंत साहित्यिकांची मैफिल रंगली होती. कादंबरीकार महेश केळूस्कर, कवी शरद तिरोडकर,कवी आणि ललित लेखक श्री. दिलीप सावंत, कादंबरीकार श्री. संतोष तेंडुलकर, नाट्यलेखन व कलावंत श्री. विठ्ठल सावंत हे साहित्यिक उपस्थित होते.‘साहित्यातील फोंडाघाट’ या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झाले.
  • २७ फेब्रुवारी २०२४ –
    ‘जागतिक मराठी भाषा दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. संतोष जोईल (ज्यु. कॉलेज फोंडाघाट)  यांनी मार्गदर्शन केले. सुमारे ५१  विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी भित्तिपत्रिकेचे प्रकाशन डॉ. कामत यांचे हस्ते करण्यात आले. सुमारे ३७ विद्यार्थी हजर होते.
  • १२ मार्च २०२४–    
    निवृत्त प्रा. अंकुश सारंग यांनी मराठी विभागाला भेट दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ग्रंथालयासाठी ‘गाबीत समाज आणि संस्कृती’ हे पुस्तक भेट दिले.
  • १९ एप्रिल २०२४ –     
    मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा  समारंभ झाला. यावेळी प्रा. जे. पी. राणे यांनी मार्गदर्शन केले.
  • १८ फेब्रु. २०२३
    मराठी विभागाच्या विद्यार्थ्यानी कुणकेश्वर, देवगड या ठिकाणांना भेट दिली. समुद्र किनारा स्वच्छ केला. मासळी बाजार व मुझियमला भेट दिली. या अभ्यास सहलीत १० विद्यार्थी सहभागी झाले होते.
कविता लेखन कार्यशाळा (आभासी) घेण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक डॉ. गिरीश मोरे होते.
कविता लेखन कार्यशाळा (आभासी) घेण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक डॉ. गिरीश मोरे होते.
बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळा (आभासी) : मार्गदर्शक डॉ. धनाजी गौरव
वर्षा सहल : २०२२-२०२३
मराठी भाषा सवर्धन पंधरवडा : २०२२-२३
मराठी विभागाच्या विद्यार्थ्यानी कुणकेश्वर, देवगड या ठिकाणांना भेट दिली.
‘साहित्यातील फोंडाघाट’ या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झाले

NEWS

MOU with Lanja College and Dr. Babasaheb Ambedkar college Pet Vadgao
करुळ येथील पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ग्रंथालयास भेट दिली.
मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मा. कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी डॉ. सतीश कामत यांचा सत्कार केला.
‘गांधी विचारधारा’ या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करताना प्राचार्य.
मराठी विभागातर्फे प्रा. अविनाश बापट यांच्या दोन मालवणी कादंबर्या चे प्रकाशन
डॉ. विकास पाटील यांचे मराठी विभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

2500

Success Stories

6

Courses

3500+

Happy Students

26

Years Experience